Bandhkam kamgar नमस्कार मित्रांनो यांनी बांधकाम कामगारांना त्यांच्या आवास योजनेसाठी 475 हजार अनुदान घोषित केलेला आहे जुनी बांधकाम कामगाराच्या आवास योजना होती ज्याचं नाव होतं अटल बांधकाम कामगार आवास योजना जी तीन लाख 50 हजार अनुप चालु होते
परंतु काही कारणास्तव ते अटल बांधकाम कामगार आवास योजना बंद झाली आणि आत्ता सध्या बांधकाम कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी घोषणा केल्यामुळे अनेक आशा लागलेली आहे
सर्व बांधकाम काम करण्याची पात्र असणार आहेत Bandhkam kamgar
या सर्व बांधकाम कामगारांना आवाज योजनेसाठी चार लाख 75 हजार अनुदान मिळणार आहे
दिव्य मराठी या वर्तमानपत्राची बातमी आपण घेऊ शकतो या तुम्ही पाहू शकता औरंगाबाद येथे माननीय कामगार सुरेश खाडे यांचा आढावा बैठक झालेली आहे Bandhkam kamgar
यासाठी गायरान गावठाण तसेच सर्वेक्षण करण्यात येत आहे अशी महत्वपूर्ण माहिती आज कामगार मंत्री बांधकाम कामगारांची घरकुल मिळणार आहे
हे घरकुल जमिनीसहित मिळणार आहे असा अंदाज आहे यामध्ये कामगार विभागाकडून प्रत्येक घरकुलासाठी दोन लाख रुपये बांधकाम कामगारांना घरकुल देण्यात येईल म्हणजे
प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत अडीच लाख रुपये आणि कामगार विभागाकडून चार लाख रुपये अनुदान म्हणून घरकुलासाठी देण्यात
घरकुल योजना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
येण्याचे त्यांनी सांगितले आहे सर्व पदाधिकारी उपस्थित होते त्यांनी सांगितले की कामगार विभागाचे सर्व कार्यालय एका छताखाली आल्यास प्रशासकीय दृष्ट्या कामकाज करणे सोयीचे होणार आहे