अनु 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सततच्या पावसाचे अनुदान जमा होणे सुरू झाली आहे
आहे ती सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत
तर पहा मित्रांनो गेल्या पावसाळी हंगामात स्वतःच्या पावसामुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानी करिता शासनाने विशेष भाग म्हणून दीड हजार कोटी रुपये इतका निधी मंजूर केला आहे
मदत व पुनर्वसन विभागाने निश्चित केलेल्या डीबीटी प्रणाली मार्फत या निधीचे वितरण सुरू केले असूनही केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा निधी थेट जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे
⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
तसेच पुढे पहा पुढील शुक्रवार पर्यंत आणखी दोन लाख 50 हजार शेतकऱ्यांना 178 कोटी 25 लाख इतका निधी त्यांच्या बँक खात्यात जमा केल्या जाणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे
त्याचप्रमाणे शेती पिकांच्या नुकसानी करिता तातडीने मदत मिळावी यासाठी आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये जाऊन ही केवायसी करण्याची आवाहन शेतकऱ्यांना केली आहे
आता मित्रांनो कोणकोणत्या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 210 कोटी तीस लाख रुपयांच्या निधीचे वाटप सुरू करण्यात आली आहे
⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️