नमस्कार मित्रांनो रिक्षा चालकांना 1500 रुपये प्रत्येकी अनुदान मिळणार आहे
त्यासाठी ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत त्यासाठी अर्ज सुरू झालेले आहेत ऑनलाइन फॉर्म जो आहे तो नक्की कसा भरायचा
पण आहे 1500 रुपयासाठी हा ऑनलाइन फॉर्म जो आहे तो कसा भरायचा ते auto Rikshaw
मित्रांनो सर्वात पहिली स्टेप फॉर्म ऑनलाईन नक्की कसा भरावा तर पहा आपण लाईव्ह जाऊया तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला या वेबसाईट वरती याचे मोबाईल मधून किंवा तुमच्या पीसी किंवा लॅपटॉप मधून कशावरूनही तुम्ही जाऊ शकता
इथे आल्यानंतर तुम्हाला परवानाधारक ऑटो रिक्षा 10 चालकांना आर्थिक सहाय्य या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं या वेबसाईटची लिंक मी दिलेली आहे auto Rikshaw