Ativrushti nuksan एप्रिल महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते त्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आली आहे
आणि या संदर्भात राज्य शासनाने शासन निर्णय जीआर निर्गमित केला आहे
तसेच या जीआर मध्ये राज्यातील 29 जिल्ह्यांची नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध केली आहे Ativrushti nuksan
तेव्हा मित्रांनो या जीआर विषयी माहिती आणि कोण कोणत्याही 29 जिल्ह्यांची यादी आली आहे
नुस्कान भरपाई 2023 ची यादी पहा इथे
एप्रिल 2023 मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिके नुकसानीसाठी बाजी त्यांना मदत देण्याबाबत महसूल व वन विभागाने काढलेला हा शासन जीआर आहेAtivrushti nuksan
तर शासन निर्णय काय आहे पहा एप्रिल 2023 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या
शेती पिके नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्या पती प्रतिसाद निधी मधून शासन निर्णय निश्चित केलेल्या दरानुसार शेती पिके नुकसानीसाठी एकूण 98 कोटी दोन लाख 27 हजार इतका निधी जिल्हा निहाय्य वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे
मित्रांनो अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठ अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्यापती प्रतिसाद निधी मधून विविध दराने शेतकऱ्यांना मदत देण्यात येते राज्य शासनाने घोषित केलेली
आपत्ती असून शेती पिकांचे नुकसान 33 टक्के पेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे तेवढ्या क्षेत्राकरिता दोन हेक्टर च्या मर्यादित विहीर दराने निविष्ट अनुदान स्वरूपात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात येते म्हणजेच मित्रांनो एप्रिल महिन्यामध्ये शेतकऱ्याचे जितके नुकसान झाले असेल
त्यानुसार दोन हेक्टर च्या मर्यादित या ठिकाणी नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे आता मित्रांनो