Apply Driving Licence online -नमस्कार मित्रांनो ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाइन अर्ज करा – ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे प्रत्येकाकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला गाडी चालवण्याची परवानगी नाही. अशा परिस्थितीत, कुठेही न जाता, आपण आपल्या मोबाइल फोनवरून ड्रायव्हिंग लायसन्स मिळवू शकता. मोबाईलद्वारे ड्रायव्हिंग लायसन्स कसा काढायचा याची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. ज्याचा वापर करून तुम्ही मोबाईलवरून ड्रायव्हिंग लायसन्स काढू शकता. ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी सविस्तर माहिती दिली आहेApply Driving Licence online
ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे
1) आधार कार्ड (अपडेट असायला पाहिजे)
2) सही
3) मोबाईल नंबर
4) ईमेल आयडी
.
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी येथे क्लिक करा
Apply Driving Licence online ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी च्या काही सूचना
1) वरती दिलेल्या लिंक वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही व्हिडिओ पाहायला मिळतील.
2) त्या व्हिडिओचा वापर करून तुम्ही मोबाईल मधून ड्रायव्हिंग लायसन काढू शकता.