Anudan update 50 हजार शेतकऱ्यांना खात्यात जमा

Anudan update नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे ती म्हणजे पन्नास हजार अनुदान मी येणार आहे शेतकऱ्यांना

Anudan update मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खुशखबर पन्नास हजार अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा तर त्याबद्दल काय अपडेट आहे तर चालत जाणून घेऊया

शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आपल्यासमोर आलेले आहे

 मित्रांनो भरपूर शेतकरी काही दिवसापासून विचारात होते की

50 हजार अनुदानाचे काय झाले पुन्हा कधी मिळणार

कोणत्या गावाला 50 हजार अनुदान मिळणार आहे ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा

तर या संदर्भात आपल्यासमोर आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो या जिल्ह्यातील 43 हजार 177 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पन्नास हजार प्रोत्सचा अनुदानाची रक्कम 126 कोटी 73 लाख रुपये जमा होणार आहे

मित्रांनो ही कोणत्या जिल्ह्यातील यादी आहे ते जाणून घेण्याच्या अगोदर तुम्ही

राज्य सरकारी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अल्पमुदतीचे पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजारापर्यंत पोहोचताना अनुदान देण्यासाठी योजना कार्यात केली आहे

 मित्रांनो मार्च अखेर पर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या प्रसिद्ध झाले आहेत मात्र निधी मिळत नसल्याने सोमवारी 2391 शेतकऱ्यांना प्रोत्साह अनुदानाची प्रतीक्षा आहे

कोणत्या गावाला 50 हजार अनुदान मिळणार आहे ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 राज्य शासनाने ऑक्टोबर महिन्यात प्रोत्साहन अनुदान योजनेची घोषणा केली होती ll

पंधरा मार्च रोजी तिसरी यादी व 29 मार्च रोजी चौथी यादी प्रसिद्ध झाली होती यात 48 हजार 548 शेतकरी पात्र ठरले आहे त्यापैकी पंचवीस हजार पाचशे आठ शेतकऱ्यांचे आधार क्रमांक पूर्ण झाली आहे

त्यापैकी 43 हजार 177 शेतकऱ्यांनी खात्यावर 126 कोटी रुपये 73 लाख जमा झाले आहेत मात्र मागील काही महिन्यापासून निधीच मिळाले

नसल्यास तुम्हाला 2391 शेतकऱ्यांपर्यंत दान आणि प्रतीक्षा करावी लागत आहे मित्रांनो काही

शेतकऱ्यांचे आधार नंबर चुकीचे आहेत तर काही शेतकऱ्यांनी आता प्रामाणिकरण झाले नाही

शेतकरी मित्रांनो ही सर्व माहिती लोकमत पेपर मध्ये छापून आलेली आहे

Leave a Comment