Anudan update 50 हजार शेतकऱ्यांना खात्यात जमा

खरे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खुशखबर पन्नास हजार अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा तर त्याबद्दल काय अपडेट आहे तर चालत जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आपल्यासमोर आलेले आहे मित्रांनो भरपूर शेतकरी काही दिवसापासून विचारात होते की 50 हजार अनुदानाचे काय झाले पुन्हा कधी मिळणार तर या संदर्भात आपल्यासमोर आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो या जिल्ह्यातील 43 हजार 177 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पन्नास हजार प्रोत्सचा अनुदानाची रक्कम 126 कोटी 73 लाख रुपये जमा होणार आहे मित्रांनो ही कोणत्या जिल्ह्यातील यादी आहे ते जाणून घेण्याच्या अगोदर तुम्ही

इथे या व्हिडिओ पहा संपूर्ण माहिती