नमस्कार मित्रांनो मोदी सरकारची मोठी योजना ती म्हणजे आरोग्यासाठी दाखवण्यात लागणारा खर्च मोफत होणार हे कार्ड असेल तर
तर मित्रांनो आपल्याला आबा काळ बद्दल माहिती आहे का मित्रांनो आरोग्य खात्याकडून जे आपल्या गावातील आशाताई सेविका आहेत
यांच्यामार्फत या आबा काळ बदल आपल्या गावातील नागरिकांना सूचना देण्यात येत आहेत
की लवकरात लवकर या नागरिकांनी आपलं आबा काळ जे ते काढून घ्यायचं आहे
⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
कार्ड काढण्यासाठी इथे क्लिक करा
तर मित्रांनो हे आबा काढ नेमकं काय आहे तर आबा काळचा जर थोडक्यात अर्थ काढला तर आपल्याला आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट याचा
मित्रांनो लॉंग फॉर्म होतो तरी याचा संपूर्ण कामकाज आहे ते मित्रांनो आयुष्यमान भारत डिजिटल मिशन योजनेअंतर्गत या हेल्थ कार्ड चे कामकाज येथे चालणार आहे तर हे हेल्प कार्ड
मित्रांनो हेल्थ अकाउंटचे ते आपल्याला कशा पद्धतीने काढायचा आहे
हे अकाउंट काढल्यानंतर आपल्याला कोणत्या स्वरूपाचा लाभ मिळणार आहे
याच्यामधून आपल्याला कोणकोणते फायदे असणारे तर याची
Abha काढला आहे का याचं काम कस आहे तर मित्रांनो हे आबा काय आहे
⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ते याच्या अंतर्गत आपल्याला एक हेल्थ अकाउंट जे आहे ते काढून दिल जाणार आहे
तर हेल्थ अकाउंट म्हणजे आपल्याला आधार कार्ड टाईप आपल्याला या ठिकाणी एक कार्ड दिला जाणार आहे
याच्यामध्ये आपला संपूर्ण डाटा जो आहे तो सेव राहणार आहे म्हणजेच आपल्याला जे ट्रीटमेंट आपण घेणार आहोत आतापर्यंत कोण कोणते रिपोर्ट आपण तयार केले आहेत