7th Pay Commission राज्य कर्मचाऱ्यांना लॉटरी, महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्याला मंत्रीमंडळाची मंजुरी

7th Pay Commission नमस्कार सरकारी कर्मचाऱ्यांनामहाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत सरकारी कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 4 टक्के लाभ लागु करणे संदर्भात राज्य मंत्रीमंडळ बैठकीमध्ये अधिकृत्त निर्णय घेतला जाणार आहे .

7th Pay Commission मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 20 मार्च व 25 मार्च 2024 रोजी राज्य सरकारची कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे . सदर बैठकीमध्ये आचारसंहिता पुर्वीच राज्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा तसेच विविध उपाय योजना , सुविधा बाबत अधिकृत निर्णय घेण्यात येणार आहेत . यांमध्ये राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबत केंद्र सरकार प्रमाणे डी.ए लाभ लागु करण्यात येणार आहेत 7th Pay Commission

 

सध्या महागाई भत्त्याचा दर 46 टक्के आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये त्यात शेवटची वाढ करण्यात आली होती. त्यावेळी केंद्र सरकारने महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ केली होती. यावेळीही 4 टक्के वाढ केल्यानं महागाई भत्ता आता 50 टक्क्यांपर्यंत पोहोचेला आहे. महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या पगाराचा एक भाग आहे. त्याची गणना मूळ वेतनाच्या टक्केवारीच्या आधारे केली जाते. ज्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना म्हणजेच पगारदारांना महागाई भत्त्याचा लाभ मिळतो, त्याचप्रमाणे निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या पेन्शनमध्ये महागाई सवलतीचा लाभ मिळतो

👉अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

 

रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी गहू, तांदूळ ऐवजी मिळणार या 6 वस्तू पहा क्लिक करा

 

महागाई भत्ता मार्चअखेर पगारासह जमा केला जाणार

हा महागाई भत्ता मार्चअखेर पगारासह जमा केला जाणार आहे. यात एकूण दोन महिन्यांची थकबाकीही जोडली जाणार आहे. सलग चौथ्यांदा महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ झाली आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्यानं सरकारच्या तिजोरीवर बोजा वाढणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता 1 जानेवारी 2024 पासून 50 टक्के दराने महागाई भत्ता दिला जाणार आहे. डिसेंबरच्या AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे. डिसेंबरमध्ये निर्देशांक 0.3 अंकांनी घसरून 138.8 अंकांवर आला होता. परंतू, यामुळं महागाई भत्त्याच्या आकड्यांमध्ये विशेष फरक पडला नाही. अपेक्षेप्रमाणे, महागाई भत्ता 50 टक्क्यांच्या पुढे गेला आहे.

 

आजपासून एसटी बसचे नवीन दर जाहीर, येथे पहा नवीन दर

 

होळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यां

ना मोठी भेट

Leave a Comment