नमस्कार शेतकरी बांधवांना तुमच्यासाठी आनंदाची बातमी
मात्र लाभार्थ्यांना लवकरच अनुदान छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात 1000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे
त्यामुळे या योजनेतील पात्र उर्वरित लाभार्थी शेतकऱ्यांना लवकरच अनुदान मिळेल असे सहकार मंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेत प्रश्न उत्तरांच्या तासात सांगितले आहे तसेच पुढे म्हणाले आहेत
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही तीन टप्प्यात राबवली आहे
आणि आतापर्यंत दीड लाख कर्ज परतफेड योजना वन टाइम सेटलमेंट व नियमित कर्ज परतफेड प्रोत्साहन पर ही योजना राबवली गेली आहे
या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थींना या योजनेचे लाभ मिळाले नाहीत त्यांना मार्च 2023 अखेर अनुदान देण्यात येईल
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️