या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार दहा हजार रुपये

 

शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये जमा होणार आणि कशाप्रकारे तुम्हाला दहा हजार मिळणार आहेत आणि काय प्रोसेस असेल तर सविस्तर माहिती 

अजित पवाराची मोठी घोषणा राज्यात ल्या अनेक दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे

त्यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती

घर आणि दुकानांमध्ये घरामध्ये पाणी सोडले होते गुराचे पाणी घरात शिरल्यामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त कुटुंब दिल्या जाणाऱ्या पाच हजार रुपयांच्या मदतीमध्ये यांना वाढ करण्यात आली

 असून पुरग्रस्तांना यंदा पार हजार रुपये प्रतिक कुटुंब दहा हजार रुपयाची मदत केली जाईल अशी गोष्ट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत आणि विधानपरिषदही केली

राजा पती प्रतिसाद मदतीच्या निकषांमध्ये दुकानासाठी मदत नसली तरी अधिकृत दुकाने आणि नुकसानपोटी मधील वर्षांप्रमाणे मदत केली जाईल

 अशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात स्पष्ट केले उद्या २५ जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी  संपर्क साधून संपूर्ण राज्यात राज्यातील अतृष्ट्या आणि घेऊन येईल

संपूर्ण माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 अशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आणि पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी आणि नागरिकांच्या पाठीशी राज्य सरकार भक्कमपणे उभे असून बाजीतांना मदत करण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचा पुनरुचार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला

 राज्यातील अतृष्टी पूर्वस्थितीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ आणि अकोला बुलढाणा वाशिम जिल्ह्यातील परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात नियोजन केले

 उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले की गेल्या वर्षी पावसाळ्यात अतृष्टी व गोगलगायच्या प्रादुर्भाव स्वतःच्या पाऊस यामुळे शेतीकांच्या झालेल्या नुकसान भरपाई

करता 8677 कोटी तर यंदा मार्च व एप्रिल महिन्यात झालेल्या वेडी पावसाने झालेल्या शेती पिकाचे नुकसान भरण्यासाठी 513 कोटींचा निधी विद्युत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे

 गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांच्या नुकसान भरपाईसाठी एक पंधराशे कोटी मदत देण्याचा निर्णय घेतला आहे

 

Leave a Comment