१००% अनुदानावर शेळी गट वाटप, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Sheli gat vatap yojana 2022

नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेळी गट वाटप योजनेच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण सापडेट आहे

 जिल्हास्तरीय अनुसूचित जाती उपयोजनाअंतर्गत दहा शेळी एक बोकड या गटाचा पुरवठा करणं याचप्रमाणे अनुसूचित जाती नवबौद्ध लाभार्थ्यांना पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण देणं याचप्रमाणे नाविन्यपूर्ण योजनेच्या अंतर्गत विधवा महिलांना शंभर टक्के

Sheli gat vatap yojana

 अनुदानावरती शेळी गट वाटप करणे आणि नाविन्यपूर्ण योजना च्या अंतर्गत दिव्यांगाच्या कुटुंबांना शंभर टक्के

 अनुदानावरती शेळी गट वाटप करणे इत्यादी योजनांकरता अर्ज सुरू

शेळ्या पालन अनुदान पाण्यासाठी इथे क्लिक करा

 झालेले त्यांनी याच योजनांसाठी नेमका अनुदान किती दिल जात

याच्यासाठी अर्ज करा कसा करायचा कागदपत्र काय लागतील आणि कोणत्या जिल्ह्यासाठी हे अर्ज मागविण्यात आलेले आहेत

  मित्रांनो याच्यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग उस्मानाबाद यांच्या माध्यमातून या चार महत्त्वपूर्ण असे योगदान करता अर्ज मागविण्यात आलेले आहेत

 याच्यामध्ये पहिली योजना असणारे अनुसूचित जाती नवबुद्ध लाभार्थ्यांना पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण देणे याच्यामध्ये प्रति तालुका तीस प्रशिक्षणार्थी असे एकूण उस्मानाबाद जिल्ह्यातील 240 प्रशिक्षणार त्याला प्रति प्रशिक्षणार्थी हजार रुपये खर्च मर्यादेमध्ये हे प्रशिक्षण तीन दिवसांसाठी दिले जाणार आहे

 ज्याच्यामध्ये 30 टक्के महिला आणि पाच टक्के अपंगासाठी या आरक्षण ठेवण्यात आलेला आहे

 अर्जदारांना विविध मनातील अर्ज वैद्यकीय दवाखान्यात सादर करायचा आहे

ज्याच्यासाठी अर्ज सोबत जातीचा दाखला ग्रामपंचायत शिफारस पत्र साक्षांकित फोटो आणि आधार कार्ड हे सादर करणे आवश्यक असणारे याच्यानंतर दुसरे महत्त्वाची योजना आहे

 दुकत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी वैरण विकास कार्यक्रम याच्या अंतर्गत सर्व जाती प्रवर्गातील ओबीसी एससी एसटी ओपन प्रवर्गातील लाभार्थ्यांना शंभर टक्के अनुदानावरती दुखते जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी वैरण विकास कार्यक्रमाचे अंतर्गत येण्याचे वाटप करण्यासाठी पंधराशे रुपये मर्यादेमध्ये 333 लाभार्थ्यांना हे वाटप केले जाणार आहे

ज्याच्यासाठी जिल्ह्यातील अल्प अत्यल्पभूधारक शेतकरी लाभार्थ्याकडे तीन ते चार जनावर असतील असे लाभार्थी या योजनेचे अंतर्गत पात्र असतील आणि अशा लाभार्थ्यांना आपला अर्ज हा पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये सादर करायचा आहे

शेळ्या पालन अनुदान पाण्यासाठी येथे क्लिक करा

 तिसरी महत्त्वाची योजना आहे नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत विधवा महिलांना 100% अनुदानावरती दोन शेळी गट वाटप करणे याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर

 जिल्ह्यातील विधवा महिला लाभार्थ्यांना 100% अनुदानावरती दोन शेळी गटाचा वाटप केल्या

जाणाऱ्या ज्याच्यामध्ये प्रति लाभार्थी दोन शेळी ची किंमत असणारे 16 हजार रुपये आणि तीन वर्षाचा विमा 1000 रुपये असे प्रति लाभार्थी सतरा हजार बारा रुपये एवढी या ठिकाणी किंमत एवढा हा खर्च अनुदान दिला जाणार आहे

 सदर योजनेचा लाभ सर्व प्रवर्गातील जनरल एससी एसटी ओपन या सर्व प्रवर्गातील विधवा महिलांना देण्यात येईल

 एका विधवा महिलेस दोन उस्मानाबादी शेळीचं वाटप करण्यात येणार आहे

 पुढची महत्त्वाची योजना आहे

नावीन्यपूर्ण योजना अंतर्गत दिव्यांगाच्या कुटुंबांना शंभर टक्के अनुदानावरती दोन शेळी गट वाटप करणे याच्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर

जिल्ह्यातील दिव्यांगाच्या कुटुंबांना शंभर टक्के अनुदानावरती दोन शेळी गटाचा वाटप केले जाणारे

 याच्यासाठी सुद्धा 17000 12 रुपये एवढा अनुदान या ठिकाणी दिला जाणार आहे

सदर योजनेचा लाभ सर्व प्रवर्गातील जनरल एससी एसटी ओबीसी या प्रवर्गातील दिव्यांग लाभार्थ्याला देण्यात येणार आहे

 एका दिव्यांग लाभार्थीला दोन उस्मानाबाद शेळीचा वाटप करण्यात येईल अरे

 मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला विविध नमुन्यातील अर्ज करायचा आहे

ज्या अर्जाचा नमुना आपण या ठिकाणी पाहू शकता

प्रति जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद उस्मानाबाद वार्षिक योजना 2022 विशेष घटक योजनेअंतर्गत याच्यामध्ये नाव मुक्काम पोस्ट

गावाचं नाव बिगर आदिवासी जो आपला प्रवर्ग असेल तो

 आणि याच्या अंतर्गत आपण या योजनेचा अनुदानासाठी लाभ घेऊन अशा प्रकारचे अर्जदाराचं नाव आणि सही याच्यानंतर

Leave a Comment