बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ ते २३ मार्च २०२४ या कालावधीत होणार आहे. तर, दहावीची लेखी परीक्षा ०१ मार्च २०२४ ते २२ मार्च २०२४ या कालवधीत होणार आहे.
10वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक 2024 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी 28 ऑगस्ट 2023 रोजी दैनिक परिपत्रकाद्वारे (प्रकाशन) माहिती प्रकाशित केली आहे.
👇👇👇👇