10 वी 12 वी निकाल कधी लागणार 2024 तारीख पहा | 10th SSC and 12th HSC Result Maharashtra Board Date 2024

10th 12th Result Maharashtra 2024 : आहे.10 वी व 12 वी निकाल कधी लागेल?, याची सर्व विद्यार्थी वाट पाहत आहेत

. दहावीची आणि बारावीची परीक्षा देऊन खूप दिवस पलटून गेलेले आहेत.

तरी ज्याही मुला-मुलींनी दहावी बारावीची परीक्षा दिलेली आहे

. त्यांच्या मनात हीच उत्सुकता आहे की आमचा दहावी बारावीचा निकाल कधी लागेल. तर आज आपण पाहणार आहोत दहावीचा निकाल कधी लागेल

?, तसेच बारावीचा निकाल कधी लागेल? दहावी निकाल पाहण्याची वेबसाईट कोणती?, व बारावी निकाल पाहण्याची वेबसाईट कोणती? कोण कोणत्या पद्धतीने तुम्ही दहावी व बारावी निकाल चेक करू शकता.

तसेच दहावी बारावी निकाल कोणत्या तारखेला लागेल. अशी संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र MSBSHSE चा १० वी आणि १२ वीचा निकाल पाहताना विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया निकालाची तारीख, वेळ आणि गुणपत्रक कसे पहावे.

👉दहावी बारावीचा रिझल्ट पाहण्यासाठी इथे क्लिक करा👈

Maharashtra SSC and HSC Result 2024 Date: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच उच्च माध्यमिकच्या परीक्षेचा म्हणजेच इयत्ता १२वीच्या आणि माध्यमिकच्या परीक्षेचा म्हणजेच १०वीचा निकाल जाहीर करणार आहे. संपूर्ण राज्यभरातील विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा लागली आहे

. दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी mahresult.nic.in आणि mahahsscboard.in वर निकाल पाहू शकतात. २०२४ महाराष्ट्र MSBSHSE चा १० वी आणि १२ वीचा निकाल पाहताना विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे.

चला तर जाणून घेऊया निकालाची तारीख, वेळ आणि गुणपत्रक कसे पहावे.

दहावी बारावीचा रिझल्ट पाहण्यासाठी इथे क्लिक करा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, महाराष्ट्र इयत्ता १२ वी २०२४ चा निकाल में २०२४ च्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.

यामध्ये बदलही होऊ शकतो.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बारावी २०२४ च्या कॉमर्स, आर्टस आणि सायन्स या विषयांचा निकाल जाहीर करेल

. महामंडळाकडून निकालाची तारीख अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेली नाही.

सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, निवडणुकांचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे.

त्याअगोदर दहावीचा निकाल लावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

त्यामुळे १, २ आणि ३ जून यापैकी एका तारखेला निकाल जाहीर होऊ शकतो.

👉अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा 👈

 

Leave a Comment