शेवटची संधी ! 100 किमी रेंज असलेली इलेक्ट्रिक सायकल फक्त रु 999 मध्ये घरी घेऊन या – Filpkart

या ई-सायकलमध्ये कंपनीने उत्कृष्ट टेक्नोलाॅजीसह लिथियम आणि बॅटरीचा वापर केला असून त्यासोबत 250 वॅटची इलेक्ट्रिक मोटर जोडण्यात आली असून स्पीड वाढण्यास मोठी मदत मिळणार आहे .

कंपनीचा दावा आहे की त्याचा टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रति तास आहे आणि एकदा बॅटरी पूर्णपणे चार्ज झाली की ती 100 किलोमीटरपर्यंतचे अंतर सहज पार करू शकते.या ई- सायकलला फुल चार्ज होण्यासाठी जवळ पास ५ ते ६ तासांचा वेळ लागतो.

HABROK बाईक HBK किंमत : HABROK bike HBK price, Book on flipkart and Amazon

Hebroek इलेक्ट्रिक सायकल उत्पादक भारतात एकामागून एक इलेक्ट्रिक सायकल लॉन्च करत आहे. Hebrok HBK बाईक एका चार्जवर 100 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते

आणि तिचा वेग ताशी 25 किलोमीटर आहे. या बाईकची किंमत सुमारे ₹ 21000 ठेवण्यात आली आहे परंतु तुम्ही ती 24 महिन्यांसाठी 999 रुपयांच्या EMI ऑफरवर खरेदी करू शकता. फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन वरून खरेदी केल्यावर डिस्काउंट ऑफर देखील दिल्या जातील