मित्रांनो शेतकऱ्यांनी त्यांचे बँक खाते जयते लिंक करून घ्यायचे १२ लाख शेतकरी असे आहेत की ज्यांचे बँक खाते अजून सुद्धा आधार कार्ड आणि मोबाईल नंबर शेती लिंक केले गेलेले नाही त्यामुळे मोबाईल नंबर आणि आधार कार्ड ची लिंक करणे अत्यंत गरजेचे आहे
इथे चेक करा तुमच्या बँक खात्यात जमा झाले का नाही
तरच नमो शेतकऱ्यांचे हप्त सुद्धा येथे मिळणार आहे आणि पी एम केसांचे हप्ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे तरी लिंक केलं नाही तर हे खाते पूर्णपणे ते बंद करण्यात येतील राज्य जवळपास 83 लाख येथे लाभार्थी आहेत आणि वार्षिक येथे 1700 कोटी 660 कोटी रुपयांची तरतूद देते महाराष्ट्र शासनाने त्यावेळेस तिथे केलेली आहे अत्यंत महत्त्वाचे अपडेट