नुस्कान भरपाई अनुदान वाटप सुरू पात्र जिल्ह्याची यादी जाहीर

अनु 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सततच्या पावसाचे अनुदान जमा होणे सुरू झाली आहे कोण कोणते जिल्हे आहेत ते

⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️

 पहा मित्रांनो

अहमदनगर

अमरावती

 छत्रपती

 संभाजीनगर

बीड

बुलढाणा

 जळगाव

 जालना

 नागपूर

 नाशिक

धाराशिव

परभणी

सोलापूर

आणि

 वाशिम

 या चौदा जिल्ह्यातील एकूण 26 लाख 50 हजार 951 शेतकऱ्यांपैकी ही केवायसी केलेल्या तीन लाख शेतकऱ्यांना निधीचे वाटप सुरू करण्यात आली आह