MSRTC News 2024 : गेल्या वर्षापासून,l महाराष्ट्रातील एसटी महामंड अमृत योजना राबवत आहे.या योजनेनुसार 75 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमध्ये मोफत प्रवास करण्याची सुविधा देण्यात आली आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे आधार कार्ड किंवा इतर वैध ओळखपत्र दाखवावे लागेल.
Gas Cylinder New Rule : गॅस सिलिंडरचा नवा नियम : गॅस सिलिंडरच्या दरात मोठा बदल, नवा नियम लागू.